लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

२५ लाखांचा चिटफंड घोटाळा उघड; नाशिकमध्ये ४०० लोक आमिषाला पडले बळी - Marathi News | 25 lakh chit fund scam exposed 400 people scamed Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ लाखांचा चिटफंड घोटाळा उघड; नाशिकमध्ये ४०० लोक आमिषाला पडले बळी

संचालक महिलेसह पाच एजंटांना बेड्या  ...

दोन महिन्यांपासून देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायल पोलिसांनीच का केली अटक? - Marathi News | Israel police arrested own soldier Roi Yifrach who has been fighting for the country for almost two months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेली दोन महिने देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायलने का केली अटक?

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यनाहू यांच्यासोबतच्या फोटोतही दिसतोय 'तो' सैनिक ...

५६ कोटींची फसवणूक; दाम्पत्याला अटक, दाेन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Marathi News | 56 crore fraud; Couple arrested, property worth Rs 2 crore seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :५६ कोटींची फसवणूक; दाम्पत्याला अटक, दाेन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. ...

हॉटेल बुकिंगचे काम देऊन साडेतीन लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of three and a half lakhs by providing hotel booking work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल बुकिंगचे काम देऊन साडेतीन लाखांची फसवणूक

वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

कर्ज ९० लाखांचे, वसुली सव्वा कोटींची, तरीही वृद्धेचा छळ; आरसीएफ पोलिसांनी नोंदविला फसवणुकीचा गुन्हा  - Marathi News | Loan of 90 lakhs, recovery of 50 crores, still harassing the elder woman; A case of cheating has been registered by the RCF police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज ९० लाखांचे, वसुली सव्वा कोटींची, तरीही वृद्धेचा छळ; आरसीएफ पोलिसांनी नोंदविला फसवणुकीचा गुन्हा 

वाशी नाका परिसरात राहणाऱ्या पूनमचंद खेमराज शर्मा (६०) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक - Marathi News | 2 Crore 10 Lakh fraud on the pretext of investment in share market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी १० लाखांची फसवणूक

ही घटना २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली..... ...

झोपडीवाल्यांचे फ्लॅट सेलिब्रिटींना विकले! ‘कुणाल’ला दणका, ७ कोटींची मालमत्ता जप्त  - Marathi News | Flats of slum dwellers sold to celebrities! 'Kunal' hit, property worth 7 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडीवाल्यांचे फ्लॅट सेलिब्रिटींना विकले! ‘कुणाल’ला दणका, ७ कोटींची मालमत्ता जप्त 

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये परळ येथील एक फ्लॅट आणि कुणाल बिल्डर कंपनीचा मालक शैलेश सावला व त्याची पत्नी जयश्री सावला यांच्या नावे असलेल्या बँकेतील मुदत ठेवींचा समावेश आहे. ...

गुंतवणुकीचा कालावधी संपला, पैसेचे परत मिळेना; दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक - Marathi News | Fraud of the investor by showing the lure of double the money | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुंतवणुकीचा कालावधी संपला, पैसेचे परत मिळेना; दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक

गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे ...