जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या पाहता वन अधिकारी उत्साहात आहेत. गेले काही दिवस हे अभयारण वाघ ‘जय’मुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यटकही जयला पाहण्यासाठी गर्दी करायचे. मात्र, जुलै २०१६ पासून जय बेपत्ता झाल्याने पर् ...
वाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून ...
कऱ्हाड (सातारा) तालुक्यातील गमेवाडी गावच्या हद्दीत खाणसाळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव वनविभागाच्या हद्दीत शिकार करण्यासाठी आलेल्या टोळीला वनविभाग व ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत आहे. ...
जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. ...