चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आ ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना ३३ लाख २८ हजार ९० एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली आहे. ...
शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकांमध्ये गुलमोहर, अकेशिया, काशिद, सप्तपर्णी, पेल्टोफॉर्म सह अन्य विदेशी व शोभेच्या रोपांची निर्मिती करण्यात आली. ...
धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...
वन्यजीव अनुसूची दोन नुसार संरक्षित बनातून मसण्या उदमांजर पकडून ते बंदिस्त ठेवणा-या महेंद्र फुफाणे याच्यावर ठाणे वन विभागाने रविवारी सायंकाळी कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातून या मसण्या उदमांजराची सुटकाही करण्यात आली आहे. ...
लासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्ष ...