संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...
वन क्षेत्रातील जमिनीवर मेंढ्या चारल्याच्या कारणावरून मेंढपाळ सदाशिव बोरकर यांना तीन दिवस वन विभागाच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले़ ही माहिती समाजताच धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी ३ सप्टेंबर रोजी वन अधिकऱ्यांना धारेवर धरत मेंढपाळाची सुटका केली़ ...
वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्या ...
शासनाने पर्यावरण संतुलनासाठी गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे. यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. परंतु आता या मोहिमेनंतर वृक्षारोपण खरेच योग्य ठिकाणी झाले काय, ...
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. ...