लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
'कृषी उद्योगा'त महिला राज; केंद्राच्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत तब्बल ५७ टक्के महिला - Marathi News | Women in agriculture processing industry; As many as 57 percent women owners in the Center's micro food processing industry scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'कृषी उद्योगा'त महिला राज; केंद्राच्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत तब्बल ५७ टक्के महिला

PMFME Scheme कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत आतापर्यंत २१०० कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ...

आमसूल म्हणजे उन्हाळा गारेगार चविष्ट करणारा जादुई पदार्थ, उन्हाचे त्रास कमी करणारे आमसुलाचे फायदे वाचा.. - Marathi News | dried kokum is a magical food that makes summers easy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आमसूल म्हणजे उन्हाळा गारेगार चविष्ट करणारा जादुई पदार्थ, उन्हाचे त्रास कमी करणारे आमसुलाचे फायदे वाचा..

dried kokum is a magical food that makes summers easy : उन्हळ्यात आमसूल खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...

झटपट कणिक भिजवून हवी आहे, पाहा मिक्सरमध्ये कणिक भिजवण्याची ट्रिक! घाईच्या वेळी सोपा पर्याय... - Marathi News | How to Knead Dough in a Mixer Effortlessly! Time-Saving Trick: Knead Dough Instantly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट कणिक भिजवून हवी आहे, पाहा मिक्सरमध्ये कणिक भिजवण्याची ट्रिक! घाईच्या वेळी सोपा पर्याय...

How to Knead Dough in a Mixer Effortlessly! : Time-Saving Trick: Knead Dough Instantly : Easy Way to Knead Dough in a Mixer Within Minutes! : सकाळच्या कामाच्या घाई, गडबडीत कणिक मळायला वेळ नाही ? कणिक मळण्यासाठी आता वापरा एक सोपी भन्नाट ट्रिक... ...

कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय? समजून घेऊया सोप्या भाषेत - Marathi News | What is the difference between cold pressed oil and refined oil? Let's understand in simple language | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय? समजून घेऊया सोप्या भाषेत

कोल्ड प्रेस पद्धतीवर ही तेल काढण्याची पद्धत अत्यंत जुनी असून आपल्या पूर्वजांनी या पद्धतीचा वापर केला आहे. ही पद्धत म्हणजे बैलाच्या सहाय्याने तेल काढण्याची पारंपरिक पद्धत. ...

उन्हाळ्यासाठी खास पदा‌र्थ-झटपट ताकाची उकड; द्या खास फोडणी-उकड लागेल चविष्ट-पचायलाही हलकी - Marathi News | summer special , Ukaad recipe easy and healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यासाठी खास पदा‌र्थ-झटपट ताकाची उकड; द्या खास फोडणी-उकड लागेल चविष्ट-पचायलाही हलकी

summer special , Ukaad recipe easy and healthy : नेहमीचीच ताकाची उकड, पण एका हटके फोडणी सकट तयार करा. उकड एकदम चविष्ट लागेल. ...

महाशिवरात्र स्पेशल : यंदा करा गरमागरम उपासाची इडली, पचायला अत्यंत हलकी-रेसिपी अगदी सोपी - Marathi News | bored of same fasting food items? try this idli recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महाशिवरात्र स्पेशल : यंदा करा गरमागरम उपासाची इडली, पचायला अत्यंत हलकी-रेसिपी अगदी सोपी

bored of same fasting food items? try this Idli recipe : उपासाची इडली कधी खाल्ली आहे का ? ...

सावधान! प्रेशर कुकरमध्ये 'हे' पदार्थ शिजवण्याची अजिबात करू नका चूक, कारण - Marathi News | recipe avoid cooking these food items in pressure cooker to prevent health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! प्रेशर कुकरमध्ये 'हे' पदार्थ शिजवण्याची अजिबात करू नका चूक, कारण

प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ शिजवणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. असे अनेक अन्नपदार्थ आहेत जे कुकरमध्ये शिजवल्यावर त्यातील आवश्यक पोषक घटक जातात किंवा आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. ...

मुलांनी कितीही हट्ट केला तरी खायला देऊ नका पॅक केलेले चिप्स; आरोग्यासाठी आहेत घातक - Marathi News | heath disadvantages on your child who eats too much packed chips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी कितीही हट्ट केला तरी खायला देऊ नका पॅक केलेले चिप्स; आरोग्यासाठी आहेत घातक

चिप्स मुलांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांना ते खूप आवडतात. मुलं अनेकदा चिप्स खाण्याचा हट्ट धरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे आपल्या आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं.  ...