लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल - Marathi News | This special oils is helpful in reducing belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल

सडपातळ मुलींच्याही पोटाच्या भागात अनेकदा चरबी जमा होते. याला बेली फॅट म्हणतात. हे चरबीमुळे वाढलेलं पोट दिसायला फारच वाईट वाटतं. ...

वजन कमी करायचंय? कोको पावडरची अशी होऊ शकते मदत! - Marathi News | Cocoa powder is helpful in weight loss, know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय? कोको पावडरची अशी होऊ शकते मदत!

वजन वाढण्याची समस्या ही प्रत्येकाचं टेन्शन वाढवणारी समस्या आहे. कारण वजन कमी करणं फारच कठीण काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. ...

'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर! - Marathi News | These Essential oils are effective for weight loss and stress buster | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर!

पौष्टिक आहार आणि एक्सरसाइज करून शरीरातील अतिरिक्त फॅट म्हणजे चरबी कमी करणं हा एकमेव उपाय नाही. ...

ना खर्च ना जास्त मेहनत...वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि चांगला उपाय! - Marathi News | Easiest and unpopular habit can help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ना खर्च ना जास्त मेहनत...वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि चांगला उपाय!

अलिकडे प्रत्येक तीसरी व्यक्ती वजन कमी करण्याचा सोपा उपाय शोधत आहे. अनेकांसाठी वजन कमी करणं फार अवघड होतं. ...

पोटात सूज आल्यासारखी वाटते का? या सोप्या टिप्सने पोटातील सूज करा कमी... - Marathi News | How to get rid of abdominal swelling, know the tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटात सूज आल्यासारखी वाटते का? या सोप्या टिप्सने पोटातील सूज करा कमी...

अनेकदा काही लोकांचं पोट फार जास्त फुगलेलं दिसतं. पोट फुगण्याची वेगवेगळे कारणे आहेत. पण त्यातील एक कारण म्हणजे पोटात सूज येणं हे आहे. ...

'या' 10 कारणांमुळे उद्भवते उलटीची समस्या; अनेक आजारांचे देते संकेत - Marathi News | Causes of vomiting and nausea in Marathi these are reason which causes for vomiting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' 10 कारणांमुळे उद्भवते उलटीची समस्या; अनेक आजारांचे देते संकेत

अनेकदा डोकेदुखी, फूड पॉयझनिंग किंवा पोटामध्ये उद्भवलेल्या एखाद्या समस्येमुळे अनेकदा अस्वस्थ वाटणं किंवा उलटी सारखं वाटणं, मळमळणं यांसारख्या समस्या उद्भवतात. पण तुम्हाला माहीत आहे का? या सर्व कारणांव्यतिरिक्त इतरही अनेक कारणांमुळे उलटी येऊ शकते. ...

हे सोपे घरगुती उपाय ट्राय करून कंबरदुखीला नेहमीसाठी करा बाय-बाय! - Marathi News | Simple home remedies for instant back pain relief | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हे सोपे घरगुती उपाय ट्राय करून कंबरदुखीला नेहमीसाठी करा बाय-बाय!

कंबरदुखीची समस्या कोणत्याही कारणाने होऊ शकते. जसे की, जास्त जड वस्तू उचलल्याने, हेवी वर्कआउटने, जास्त वेळ बसून राहिल्याने इत्यादी. ...

सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे - Marathi News | Celebrity fitness how to keep yourself fit with belly dance like suhana khan jhanvi kapoor shanaya kapoor know its health benfits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे

इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून या स्टार किड्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यांच्यासाठी फिटनेस फक्त जिमपुरती मर्यादित राहिली नाही तर जिम व्यतिरिक्त आता या योगाभ्यास आणि डान्सवरही फोकस करत आहेत. ...