फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
दिर्घायुषी राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. वाढलेलं वजन फक्त तुमच्या लूकवरच परिणाम करत नाही. तर वाढलेल्या वजनामुळे ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर आमि हृदयाशी निगडीत आजारांचा सामना करावा लागतो. ...
फिटनेससाठी जिमला जाण्याची क्रेझ अलिकडे फारच वाढलेली बघायला मिळते. पण गंभीरपणे एक्सरसाइज करणारे किती असतात किंवा एक्सरसाइज करताना पुरेशी काळजी किती लोक घेतात? ...
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का? ...
अवघ्या काही दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. यादरम्यान अनेक लोक मोठ्या संख्येमध्ये उपवास करतात. काही लोक पूर्ण 9 दिवसांचा उपवास ठेवतात. तर काही लोक फक्त 2 ते 3 दिवसांचा उपवास करतात. ...
लठ्ठपणाचे शिकार झालेल्या लोकांमध्ये जास्त त्रास होतो तो पोटावरील चरबीचा. एक्सपर्ट्सही हे मानतात की, वजन कमी करण्यासाठी बेली फॅट म्हणजेट पोटावरील चरबी कमी करणं सर्वात कठीण असतं. ...