फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Fitness Tips: नको नको म्हणत किती दिवस सायकल नाही चालवायची, कोण काय म्हणेल याचा विचार आता सोडून द्या आणि बिंधास्त सायकल चालवा (cycling).... मग तुमचा तुम्हीच फरक अनुभवा... ...
What Is A Faster Way To Fat Loss : जर तुमच्याकडे वर्कआऊट करण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल, तर डायटिंग न करता झोपून तुम्ही वजन कमी करू शकता. (5 Way To Lose Weight While Sleeping) ...
Fitness Tips By Malaika Arora: सारखी पाठ दुखते, बसून- बसून अगदी आखडून जाते. म्हणूनच तर तुमच्या पाठीला रिलॅक्स करण्यासाठी वाचा हा मलायका अरोराचा खास सल्ला... ...
How To Lose Belly Fat Faster : जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड इत्यादी अशा गोष्टी आपण अनेकदा खातो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. ...