ठाणे शहरातील वाहनांना आगी लागण्याचे प्रकार अद्याप सुरुच आहेत. शुक्रवारी पहाटे देखिल लोकमान्यनगर येथील दोन मोटारसायकलींना आगी लागल्या. ही आग लागली की, लावण्यात आली, याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. ...
दिल्लीतील नारायणा इंडस्ट्रीयलमधील पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 29 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ...
घनसावंगी तालुक्यातीत खापर देव हिवरा येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. त्यात ४ शेतकऱ्यांचा १२ एकर ऊस जळाला. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. उसात तीन वर्षाची मोसंबीची झाडे होती, ती ४०० झाडेही या आगीत जळाली आहेत. ...
बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचार ...