लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi, मराठी बातम्या

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
तुमच्या तालुक्यात किती खत शिल्लक आहे, एका क्लिकवर मिळणार माहिती - Marathi News | Latest News agriculture News Get information about fertilizer stocks in taluka with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या तालुक्यात किती खत शिल्लक आहे, एका क्लिकवर मिळणार माहिती

Agriculture News : खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ...

Fake Fertilizer : नाशिकच्या हरसूलमध्ये बनावट खतांचा लाखोंचा साठा पकडला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Fake fertilizers worth Rs 3.5 lakh seized in Harsul, Nashik, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या हरसूलमध्ये बनावट खतांचा लाखोंचा साठा पकडला, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील हरसुल येथे बनावट खतसाठा पकडण्यात आला आहे. ...

फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा..  - Marathi News | use of potato as a fertilizer for plants, how to use potato water for plants, benefits of giving potato water to plants  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

How To Use Potato Water For Plants: फक्त १ बटाटा वापरून रोपांसाठी घरच्याघरी खूप दर्जेदार खत तयार करता येतं. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं..(benefits of giving potato water to plants) ...

Spraying Protection : फवारणी करताना छोटी चूक, मोठं नुकसान करेल; वाचा सुरक्षिततेचे उपाय - Marathi News | latest news Spraying Protection: A small mistake while spraying will cause big damage; Read safety measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फवारणी करताना छोटी चूक, मोठं नुकसान करेल; वाचा सुरक्षिततेचे उपाय

Spraying Protection : खरीप हंगामात तण व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशक आणि तणनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणं ...

मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये खत तस्करीवर शिक्कामोर्तब : कृषिमंत्र्यांनी फटकारले - Marathi News | Fertilizer smuggling busted in Madhya Pradesh, Chhattisgarh: Agriculture Minister reprimands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये खत तस्करीवर शिक्कामोर्तब : कृषिमंत्र्यांनी फटकारले

Gondia : भरारी पथके लागली युध्दपातळीवर कामाला ...

Fake Seeds : बनावट बियाण्यांमुळे उगमशक्ती कमी; शेतकऱ्यांचं नुकसान, कारवाई सुरू वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fake Seeds: Low yield due to fake seeds; Farmers suffer losses, action taken read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बनावट बियाण्यांमुळे उगमशक्ती कमी; शेतकऱ्यांचं नुकसान, कारवाई सुरू वाचा सविस्तर

Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणे, खते आणि कीटकनाशके अनेक ठिकाणी बनावट निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. (Fake Seeds) ...

खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश  - Marathi News | Latest News Take direct action against those involved in black marketing of fertilizers says Union Agriculture Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आदेश 

Agriculture News : शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण खते उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा मिळणार थेट बांधावर; कृषी विभागाकडून होतेय नियोजनबद्ध तयारी - Marathi News | Farmers will get agricultural inputs directly on the dam; Agriculture Department is making planned preparations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा मिळणार थेट बांधावर; कृषी विभागाकडून होतेय नियोजनबद्ध तयारी

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या नियमानुसार प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. ...