म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलत जाते. कोण सुंदर आहे? कोण नाही?... याबाबत चर्चा करणाऱ्या व्यक्ती अजिबातच सुंदर असू शकत नाहीत. अनेकदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकतो की, चेहऱ्याच्या सौंदर्यापैक्षा मनाचे सौंदर्य महत्त्वाचं ठरतं... ...
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपून खान आपला अभिनय आणि चित्रपटांसोबत फॅशन आणि ड्रेसिंग सेन्ससाठीही नेहमीच चर्चेत असते. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने आपल्या वर्कआउट आणि डाएट फॉलो करून पुन्हा आपल्या ग्लॅमर्स अदांनी सर्वांनाच घायाळ केलं. ...
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात होणारी रंगांची उधळण पाहण्यासारखं सुख नाही, असं म्हणतात तेच खरं... निसर्ग नेहमीच आपल्या सौंदर्याने भूरळ घालत असून कलाप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतो. ...
चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये ओठांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. महिला आपल्या ओठांचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतात. ...
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण आपल्या हेल्दी फिटनेससाठीही ओळखली जाते. दीपिकाची फिगर आणि तिच्या फिटनेसमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. ...
आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. मेकअपमध्ये इतर ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा सर्वचजण वापरत असलेलं ब्युटी प्रोडक्ट म्हणजे, टॅल्कम पावडर. फक्त स्त्रियाच नाही तर अनेक पुरूषही या पावडरचा वापर करतात. ...
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आणि एनर्जी हे समीकरणचं झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण जे करण्याचा विचारही करू शकत नाही ते रणवीर अगदी सहज करून मोकळा होतो. ...