राज्य सरकारने 'ॲग्रीस्टॅक' प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागासोबतच पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कामाचा व्याप अधिक असल्याने अधिकाऱ्यांचा काम करण्यास नकार दिला जात आहे. (Agristack) ...
शिक्षणानंतर व्यवसाय सुरू केला; मात्र शेतीची आवड असल्याने कुडावळे वाघजाईवाडी येथील दर्शन दीपक रहाटे यांनी व्यवसायाला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. ...
घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. ...
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च सातत्याने वाढू लागला आहे. मात्र, त्याचे उत्पादन कमी निघत आहे. शिवाय त्याचे शेतातील उत्पन्नदेखील घटले आहे. ...
Today Soybean Market Rate Of Maharashtra : राज्यात आज मंगलवार (दि.१७) ५३,२७८ क्विंटल पिवळी, ११ क्विंटल हायब्रिड, १२८८७ क्विंटल लोकल, २२ क्विंटल नं.१, ५१५ क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लातूर बाजारात १५८६६ क्विंटल, अमरावत ...