लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
उन्हाळी तीळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन - Marathi News | Do this planning to increase production of summer sesame crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी तीळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

महाराष्ट्रात तीळ हे सलग पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेतले जाते. तीळ या पिकाची लागवड खरीप, अर्ध-रबी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. ...

उन्हाळी हंगामात फळबागेचे व्यवस्थापन कसे कराल? कशी घ्याल काळजी - Marathi News | How to manage fruit orchards in summer season? How do you take care? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामात फळबागेचे व्यवस्थापन कसे कराल? कशी घ्याल काळजी

शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत, तूर काट्या व भुसा याच्या फांद्यांचा सेंद्रिय आच्छादनासाठी ७ ते ८ सेंटीमीटर जाडीचा थर जमिनीवर झाडाजवळ केल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व झाडे जगू शकतात. ...

Gold And Cotton Rate : पिवळे सोने चकाकले तर पण पांढरे सोने काळवंडले, कसे आहेत बाजारभाव?  - Marathi News | Latest News Today's gold and cotton market prices in maharashtra check details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gold And Cotton Rate : पिवळे सोने चकाकले तर पण पांढरे सोने काळवंडले, कसे आहेत बाजारभाव? 

आजघडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहापटीच्या आसपास दर मिळत आहे. ...

शेती नांगरणीचा खर्च वाढला, ट्रॅक्टरला ताशी एक हजार रुपये मजुरी! - Marathi News | Latest News 1000 rupees per hour tractor for plowing agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती नांगरणीचा खर्च वाढला, ट्रॅक्टरला ताशी एक हजार रुपये मजुरी!

डिझेल दरवाढीमुळे शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टरचे भाडे प्रतितास एक हजार रुपयांवर पोहोचले आहे. ...

पुराने हाहाकार उडालेल्या दुबईत कशी करतात शेती? - Marathi News | how is agriculture in dubai? while flood in Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुराने हाहाकार उडालेल्या दुबईत कशी करतात शेती?

तेलाचा साठा असणाऱ्या वाळवंटी अरबात खजूराशिवाय काय पिकतं? कशी करतात इथले लोक शेती? ...

Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला - Marathi News | Stopped release of water from Bhatghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला

भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...

वाढत्या चाऱ्याच्या भावाने शेतकरीवर्ग धास्तावला, कुठल्या चाऱ्याला भाव किती? - Marathi News | The increasing price of fodder scared the farmers, how much is the price of which fodder? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या चाऱ्याच्या भावाने शेतकरीवर्ग धास्तावला, कुठल्या चाऱ्याला भाव किती?

पाणीटंचाईसह चाराही उपलब्ध होत नसल्याने मिळातोय तो चारा जादा भावाने विकत घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ.. ...

Sorghum Market : आज ज्वारीला क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum Market Price In maharashtra Market Yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : आज ज्वारीला क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची अवघी 14 हजार क्विंटलची आवक झाली आहे. ...