Organic farming : शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरलेले जैविक कुंपण आता मेळघाटात त्याची लागवड केली असून, काजलडोह येथील प्रगतिशील महिला शेतकरी इंदिरा उईके यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. वाचा सविस्तर ...
Cotton Market : 'सीसीआय'ने ११ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या ५८ दिवसांच्या कालावधीत ५ हजार ९०० शेतकऱ्यांकडून २ लाख ३ हजार ४१४ क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. वाचा सविस्तर ...
Mango Fruit Fly फळमाशी ही कीड असून सर्व वेलवर्गीय फळभाज्या तसेच फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. आंबा पिकात या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. ...
सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे. ...