लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
उसाला फुटला अवेळी तुरा; आडसाल लावणीच्या वजनाला हेक्टरी १० टनांचा फटका - Marathi News | Sugarcane suffers untimely flowering; Adasali planting suffers 10 tons per hectare loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला फुटला अवेळी तुरा; आडसाल लावणीच्या वजनाला हेक्टरी १० टनांचा फटका

सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे यंदा उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत असून, हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश उसांना तुरा फुटल्याने वाढ खुंटली आहे. ...

देशातला एकमेव संत्रा बेल्ट आजही प्रक्रिया केंद्राच्या प्रतिक्षेतच; संत्रा उत्पादकांना न्याय कधी? - Marathi News | The only orange belt in the country is still waiting for a processing center; When will justice be served to orange growers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातला एकमेव संत्रा बेल्ट आजही प्रक्रिया केंद्राच्या प्रतिक्षेतच; संत्रा उत्पादकांना न्याय कधी?

विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांची दैनावस्था झाली. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. संत्रा प्रक्रिया उद्योग तर निर्माण झालेच नाही, उलट जे उभारले तेही भंगारात गेले. ...

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कुठे किती मदत दिली ते जाहीर करा; आमदार शशिकांत शिंदे यांनी केली मागणी - Marathi News | Declare where and how much assistance was given to disaster-affected farmers; MLA Shashikant Shinde demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कुठे किती मदत दिली ते जाहीर करा; आमदार शशिकांत शिंदे यांनी केली मागणी

विधान परिषदेत झळकला 'लोकमत' : शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही ...

नांदगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न; केव्हिकेच्या तज्ञांनी केले मार्गदर्शन - Marathi News | Taluka level farmer training completed by Nandgaon Agriculture Department; KVK experts provided guidance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न; केव्हिकेच्या तज्ञांनी केले मार्गदर्शन

तालुका कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व कृषि विज्ञान केंद्र वडेल (ता. मालेगाव) यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.१०) डिसेंबर रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत तृणधान्य व कडधान्ये पिके या विषयावर तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित क ...

'सीसीआय'चा कापूस खरेदीत हात आखडता; 'या' जिल्ह्यातील चार तालुक्यांत केवळ ४३ हजार क्विंटल खरेदी - Marathi News | CCI struggles in cotton procurement; Only 43 thousand quintals purchased in four talukas of this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सीसीआय'चा कापूस खरेदीत हात आखडता; 'या' जिल्ह्यातील चार तालुक्यांत केवळ ४३ हजार क्विंटल खरेदी

यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र घटले असतानाच परतीचा पावसामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदी सुरू झाली असली तरी 'या' जिल्ह्यातील चार तालुक्यांत फक्त ४३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...

रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा - Marathi News | Water will be released from Karpara canal for Rabi irrigation; Rabi crops will get relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा

सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सोयाबीन खरेदी मर्यादा एकरी किमान १२ क्विंटल करा; राज्यभर एकच मर्यादा करण्याची मागणी - Marathi News | Soybean purchase limit should be at least 12 quintals per acre; Demand for a single limit across the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन खरेदी मर्यादा एकरी किमान १२ क्विंटल करा; राज्यभर एकच मर्यादा करण्याची मागणी

Nagpur : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ...

ज्वारीची मुदत संपली, आता गहू-हरभरा विम्यासाठी उरले फक्त काही दिवस; रब्बी पीक विमा योजना - Marathi News | Sorghum deadline has expired, now only a few days left for wheat-gram insurance; Rabi crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची मुदत संपली, आता गहू-हरभरा विम्यासाठी उरले फक्त काही दिवस; रब्बी पीक विमा योजना

रब्बी हंगाम २०२५-२६ साठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. त्यात रब्बी ज्वारीची मुदत संपली असून, आता गहू व हरभरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना केवळ डिसेंबरच्या 'या' तारखेपर्यंत रब्बी पिकांसाठ ...