Til Crop : एकेकाळी राज्यातील शेतकऱ्यांचे आधारवड असलेले पारंपरिक तीळ पीक सध्या अडचणीत सापडले आहे. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने यंदा तिळाची पेरणी जवळपास निम्म्यावर आली आहे.(Til Crop) ...
यंदा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. दरम्यान हवामानातील बदल, उत्पादनात झालेली घट, वाहतूक खर्चात वाढ आणि साठेबाजी यामुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
Watermelon Farming : मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान असूनही यंदा परभणी जिल्ह्यात टरबूज लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बाजारातील दर अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे पाठ फिरवली असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६०० एकरने टरबूज लाग ...
AI Sugarcane Farming : ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत उत्पादन वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार हेक्टर ऊस क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असू ...
रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतीसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या काळात अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने प्रयत्न चालविले आहेत. ...
पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न हे तरुण करत असून, असाच एक यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील जऊळके येथील उच्चशिक्षित शेतकरी अमोल सोनवणे यांनी करून दाखवला आहे. ...
PM Kisan Scheme : 'पीएम किसान सन्मान' आणि 'नमो शेतकरी सन्मान' योजनेचा लाभ मिळण्याऐवजी हदगाव तालुक्यातील तालंग गावातील २०७ शेतकऱ्यांचे अनुदान चक्क चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठ्याच्या प्रशासकीय चुकीमुळे हा घोळ झा ...
Chandrapur : किडनी विक्री प्रकरणातील दिल्ली येथील आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याला जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बुधवारी (दि. ७) न्यायालयाने डॉ. सिंग याचा जामीन अर्ज फेटाळला. ...