शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : संभ्रम संपला! सरकार-शेतकऱ्यांची आज नववी बैठक; कदाचित शेवटची

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित समितीतून भूपिंदरसिंग मान बाहेर

राजकारण : केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात

राजकारण : माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू; राहुल गांधी ठाम

राष्ट्रीय : मी पंजाब आणि शेतकऱ्यांसोबत; सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून भूपिंदर सिंग मान बाहेर

राष्ट्रीय : २६ जानेवारीला ट्रॅक्टर मार्चमध्ये सामील न झाल्यास भरावा लागेल दंड, शेतकरी संघटनेची घोषणा

राष्ट्रीय : सरकारने अहंकार दूर ठेवावा; आगीशी खेळण्याची ही वेळ नाही; शत्रुघ्न सिन्हांनी डागली तोफ

राष्ट्रीय : आंदोलकांची संख्या दुपटीवर करण्यासाठी शेतकऱ्यांची रणनीती

राजकारण : न भूतो! हरियाणाचे खट्टर सरकार वाचविण्यासाठी मोदी उतरले मैदानात; दुष्यंत चौटाला घेणार भेट

राष्ट्रीय : कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे भरकटलेले शेतकरी; काहींच्या पोटात दुखतंय, त्यांचा हेतू वेगळाच