लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
आजचा अग्रलेख - शेतकऱ्यांचा विजय ! - Marathi News | Victory for farmers about three agriculter law by modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - शेतकऱ्यांचा विजय !

उत्तर भारताशिवाय देशातील इतर भागात आंदोलन झाले नसले तरी अनेक संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा निश्चित होता ...

कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू - Marathi News | The purpose of repealing the law is for the welfare of the people - amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू

अमित शहा यांनी केली मोदींची प्रशंसा ...

शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया - Marathi News | The arrogant government bowed before the farmers in delhi agriculter law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका : निवडणुकांत पराभवाच्या भीतीमुळे रद्द केले कृषी कायदे ...

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी डबल धमाका; नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार? - Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana: May be Double amount will be credited in Farmers Account | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी डबल धमाका; नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार?

Farms Law Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषी कायदे रद्द करत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन! - Marathi News | Congress will celebrate Kisan Vijay Diwas across the country on Saturday will take out rally and candle march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; उद्या देशभर सेलिब्रेशन

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे.  ...

Farm laws Repeal: “कृषी कायदे रद्दची घोषणा ही PM मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी”; अमित शाहांची प्रतिक्रिया - Marathi News | amit shah said pm modi announcement about farm laws is unique he has shown remarkable statesmanship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कृषी कायदे रद्दची घोषणा ही PM मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी”; अमित शाहांची प्रतिक्रिया

Farm laws Repeal: कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान मोदींनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे. ...

"कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार" - Marathi News | Nilaja's decision to repeal agricultural laws will hurt farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार"

"शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पण..." ...

Farm laws Repeal: “PM मोदींची घोषणा शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari says pm modi declare of repeal farm laws shows sensitivity commitment towards farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींची घोषणा शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते”: नितीन गडकरी

Farm laws Repeal: विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. ...