बुधवारपासून (दि.४) सुरू होणाऱ्या मांगीरबाबा यात्रेत यंदा गळ टोचण्यास बंदी करण्यात आली असून, शासनाच्या निर्देशानुसार नोटीस बजावल्याने देवस्थान, ग्रामपंचायतीने गळबंदीसाठी जनजागृती सुरू केली आहे. ...
सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या ...
सिन्नर : लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान काढण्यात आलेल्या भारत बचाव महारथाचे उद्या सकाळी ८.३० वाजता सिन्नर शहरात आगमन होत आहे. ...
चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. ...
दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथे रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे. वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिस-या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झा ...