लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जत्रा

जत्रा, मराठी बातम्या

Fair, Latest Marathi News

काशिनाथाचं 'चांगभल'च्या गजरात बावधनचे बगाड उत्साहात संपन्न - Marathi News | Bavadhan's Bagad was full of excitement with the chant of "Kashinathach Changbhal". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काशिनाथाचं 'चांगभल'च्या गजरात बावधनचे बगाड उत्साहात संपन्न

राज्यातून लाखो भाविकांची बगाड उत्सवास उपस्थिती ...

आता तर समर्थकाच्याच कानाखाली, आमदार संतोष बांगर यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MLA Santosh Bangar put it under the supporter's ear, there was confusion in the yatra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता तर समर्थकाच्याच कानाखाली, आमदार संतोष बांगर यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल

शिंदे गटात गेल्यापासून आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याने चर्चेत असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...

लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट  - Marathi News | Thrill of burning truck on flyover in Lakhni; A truck carrying groceries suddenly caught fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट 

यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदावाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...

सांगलीतील आटपाडीत उत्तरेश्वर देवाची यात्रा, बाजारात आला ५० लाखांचा बकरा - Marathi News | A goat worth fifty lakhs in the Goat and Sheep Yatra of Uttareshwar Deva of Atpadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील आटपाडीत उत्तरेश्वर देवाची यात्रा, बाजारात आला ५० लाखांचा बकरा

शेकडो शेतकरी दाखल : माडग्याळ जातीच्या मेंढी व बकऱ्याची आकरा लाख ते पन्नास लाखाची बोली ...

काथरगाव येथे कांदा चाळीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Lakhs of rupees lost due to fire at Kanda Chali in Kathargaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काथरगाव येथे कांदा चाळीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

बाणगावी गॅरेजला आग; सात दुचाकी भस्मसात - Marathi News | Fire at Bangavi garage; Seven bikes burnt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाणगावी गॅरेजला आग; सात दुचाकी भस्मसात

नांदगाव : तालुक्यातील बाणगाव येथे दुचाकी वाहने दुरुस्त करण्याच्या वर्कशॉपमध्ये आग लागून दुरुस्तीसाठी आलेल्या सात दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. स्थनिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ...

अकलूजच्या बाजारात बुलेट पेटली; वाढत्या उन्हामुळे धावपळ उडाली - Marathi News | Bullets fired in Akluj market; The rising sun caused a rush | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजच्या बाजारात बुलेट पेटली; वाढत्या उन्हामुळे धावपळ उडाली

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक - Marathi News | Lightning strikes truck carrying firecrackers; On the Solapur-Pune highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक

द बर्निंग ट्रकचा थरार : वरवडेजवळ मध्यरात्री वाहतूक ठप्प ...