By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
सातारा पालिकेचा सोनगावनजीक कचरा डेपो आहे. शहरासह उपनरातील कचरा याठिकाणी संकलित केला जातो. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की डेपोतील कचरा पेटण्याच्या घटना सुरू होतात. बुधवारी दुपारी कचºयाखाली तयार झालेल्या मिथेन वायूने पेट घेतल्याने डेपोत आग लागली. ... Read More
24th Apr'20