लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 08:50 AM2022-11-28T08:50:39+5:302022-11-28T08:51:47+5:30

यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदावाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Thrill of burning truck on flyover in Lakhni; A truck carrying groceries suddenly caught fire | लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट 

लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट 

googlenewsNext


लाखनी (भंडारा) - लाखनी येथील उड्डाणपुलावर किराणा सामान व ऑइल पेंट घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी पहाटे दोन वाजेदरम्यान घडली. यानंतर अग्निशामन वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळवीण्यात आले. 

यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदैनाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

पाहा VIDEO -



 

 

Web Title: Thrill of burning truck on flyover in Lakhni; A truck carrying groceries suddenly caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.