सौंदाणेला पीरबाबा यात्रोत्सव साजरा कुस्त्यांची दंगल : पहिलवान बाळू बोडके यांनी पटकावले विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:27 PM2018-03-22T23:27:52+5:302018-03-22T23:27:52+5:30

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथे पीरसाहेब यांचा यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Prabha Yatra celebrated by Saudanala: Wrestler Bald Bodke won the title | सौंदाणेला पीरबाबा यात्रोत्सव साजरा कुस्त्यांची दंगल : पहिलवान बाळू बोडके यांनी पटकावले विजेतेपद

सौंदाणेला पीरबाबा यात्रोत्सव साजरा कुस्त्यांची दंगल : पहिलवान बाळू बोडके यांनी पटकावले विजेतेपद

Next

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथे पीरसाहेब यांचा यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रोत्सव काळात मांडव, भजन, संदल मिरवणूक, बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, तसेच कुस्त्यांची दंगल झाली. मानाच्या मानल्या जाणाऱ्या या कुस्तीस्पर्धेचे विजेतेपद बाळू बोडके यांनी पटकाविले. यावेळी सरपंच व यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पवार, उपाध्यक्ष सागर पवार, भरत पवार, जे. के. पवार, भाऊसाहेब पवार, अक्षय पवार, रवि पवार, योगेश खैरनार, जनार्दन पवार, दगडू पवार, विजू पवार, सचिन पवार, छोटू पहिलवान, श्रीराम पवार, मोहन पवार, धनंजय पवार, सोमनाथ पवार, महेश पवार, संजय पवार, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Prabha Yatra celebrated by Saudanala: Wrestler Bald Bodke won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा