गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेईई मेन्स परीक्षा दोनदा घेतली जाणार असून, जेईईसह विविध तंत्रशिक्षण व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए) तर्फे जाहीर करण्यात आले आहे. ...
राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी वि ...
अनेकदा आपण ज्या मार्गावर चालत असतो तो आपल्याला योग्य वाटत असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. एका नव्या वळणावर नशीब आपल्याला नेते आणि आपण आहोत त्यापेक्षाही पुढे जातो. ...
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे-जून २०१९ घेण्यात आलेल्या सीए अंतिम वर्षाच्या नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. ...
यावर्षी मे-जूनमध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नागपूरचा मोहम्मद वली या विद्यार्थ्याने देशात २३ वे स्थान मिळविले आहे. त्याला ८०० पैकी ५४८ गुण मिळाले आहे. ...