शहरातील देशभूषण हायस्कूल आणि नेहरू हायस्कूल या केंद्रावर दुपारी बारा ते दोन यावेळेत परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेत शंभर गुणांसाठी दहा प्रश्न विचारले होते. त्यांचे स्वरूप हे विस्तारीत होते. इयत्ता पाचवीच्या ३८४, तर आठवीच्या २६६ ...
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गु ...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब ...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच-एमबीए/ एमएमएस-सीईटी १४ व १५ मार्चला तर एमएएच-एमसीए-सीईटी- २०२० प्रवेश परीक्षा २८ मार्चला ऑनलाइन पद्धतीने होणार असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ...
राज्य विधानमंडळ सचिवालयाने २८ जानेवारी रोजीच्या पत्रानुसार उच्च व तंत्रशिक्षण उपसचिवांना विधानसभेत तारांकित प्रश्न क्रमांक १८४ अन्वये विद्यापीठात परीक्षा संबंधित आणि विविध कामे खासगी संस्थांना देण्यात आल्याविषयी अहवाल मागविला आहे. संत गाडगेबाबा अमराव ...
परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. त्याठिकाणी तपासणी करुन अंतीम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर सीटची अर्थात पत्रिकांची तपासणीचे थेट ...