शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम

कोल्हापूर : LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची 

सिंधुदूर्ग : Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

महाराष्ट्र : तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

संपादकीय : कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडण्यामागची नाराजी; नेतेमंडळींना पत्र

अहिल्यानगर : EVMवर लोकांचा विश्वास नाही; न्यायलयाने गांभीर्याने विचार करायला हवा होता!

संपादकीय : ‘ईव्हीएम’..आता शंका नको! सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी ठोकरली हे उत्तम झाले

ठाणे : आठ ईव्हीएम ठाण्यात भंगार सामानात सापडल्याने खळबळ; आव्हाडांनी उपस्थित केली शंका

राष्ट्रीय : EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले