लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी  - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : Evidence found in ED's hands, Sandeep Singh's interrogation can now take place by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

Sushant Singh Rajput Suicide : हे प्रकरण आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने रिया आणि 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. तपास सुरू झाला आहे. ...

रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | CA is also involved in Sushant's money transfers; rhea chakraborty told to ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट

सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. ...

Sushant Singh Rajput Suicide: रिया म्हणते, सुशांतसिंहच्या माझ्याकडे फक्त दोनच वस्तू - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide I have only two things of Sushant Singh rhea chakraborty tells ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: रिया म्हणते, सुशांतसिंहच्या माझ्याकडे फक्त दोनच वस्तू

ईडीला दिली माहिती; हस्तलिखित टिपण, पाण्याची बाटली ...

Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : After the sister, the brother's bush, after Rhea, her brother Shovik filed an inquiry in the ED office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Sushant Singh Rajput Suicide : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली होती. ...

Sushant Singh Rajput Suicide : चौकशीच्या जाळ्यात रिया, ईडी कार्यालयात पोहचली  - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Rhea Chakraborty arrives at ED office in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : चौकशीच्या जाळ्यात रिया, ईडी कार्यालयात पोहचली 

Sushant Singh Rajput Suicide : ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे रियाला ईडी कार्यालयात हजर राहणं बंधनकारक झालं होतं. ...

सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी - Marathi News | A different twist in Sushant's case, rhea's CA inquiry from ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

ही चौकशी मुंबईतील ईडी शाखेत सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, ईडीला रितेश शहाकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत. ...

रियाने सुशांतकडून पैसे उकळले पण १५ कोटी नव्हेत; सीएचा खळबळजनक दावा - Marathi News | Sushant Singh Rajput suicide; Money laundering from ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाने सुशांतकडून पैसे उकळले पण १५ कोटी नव्हेत; सीएचा खळबळजनक दावा

ईडीने रिया चक्रवर्तीच्या कुटुंबीयांच्या दोन्ही बँक खात्यांच्या माहितीसह सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये सुशांतच्या खात्यात १७ कोटी होते. ...

Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: ED to probe Rs 15 crore transaction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी

Sushant Singh Rajput Suicide : या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे. ...