लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती - Marathi News | delhi cm arvind kejriwal new petition in supreme court seeks to extend interim bail time to seven days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती

Arvind Kejriwal Petition in Supreme Court: २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात परतावे लागणार असून, तत्पूर्वी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...

आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला ईडीकडून अटक; आयकर रिफंड घोटाळा प्रकरणी कारवाई - Marathi News | IPS officer's husband arrested by ED; Action in case of income tax refund scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला ईडीकडून अटक; आयकर रिफंड घोटाळा प्रकरणी कारवाई

अटकेआधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या घरी छापेमारी केली. त्यात काही मालमत्तांची कागदपत्रे, परकीय चलन आणि मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्यात आले. या प्रकरणातील ही पाचवी अटक असून, चार दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजेश बतरेजा या मुंबईस्थित व्या ...

निवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर छापे; मनी लाँड्रिंग आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ‘ईडी’ची कारवाई - Marathi News | Raid on Retired IAS Officer; ED action in Money Laundering and Unaccounted Assets case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर छापे; मनी लाँड्रिंग आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ‘ईडी’ची कारवाई

रमेश अभिषेक हे १९८२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २०१९ मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. ...

कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे! - Marathi News | supreme court declines to entertain former cm hemant soren petition senior advocate kapil sibal says he withdraws the petition seeking interim bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!

Hemant Soren Withdraws Interim Bail Petition From SC: सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन याचिकेत महत्त्वाची तथ्ये सादर न केल्याबाबत हेमंत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांची चांगलीच कानउघडणी केली. ...

हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध - Marathi News | supreme court ask to hemant soren that can court examine legality of arrest after cognizance of ed complaint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

Hemant Soren Case In Supreme Court: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा, यासाठी हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ...

मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना - Marathi News | aap also accused in liquor policy case ed files fresh chargesheet first in history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना

पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता ...

दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट - Marathi News | Delhi Liquor Policy: Delhi Liquor Scam; ED files charge sheet against AAP along with Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट

Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढू शकतात. ...

ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..." - Marathi News | Money seized by ED Preparation to distribute poor says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडी-सीबीआयच्या कारवाईत जप्त केलेल्या पैशांबाबत मोठं विधान केलं आहे. ...