पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत ...
पर्यायी ऊर्जा स्रोत योजनेखाली येत्या वर्षअखेर गोव्यात किमान दहा हजार वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या बाजूने वळविण्याचे लक्ष्य गोवा सरकारने ठेवले असून त्यासाठी नगरनियोजन कायद्यात बदल करण्याची शिफारस पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी केली आहे. ...
४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनेकदा अधिकृत वीजजोडणी घेतली जात नाही तर याउलट वीजचोरी करून वीज वापरली जाते. अशा जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणने गणेश मंडळांसाठी सवलतीच्या दरात वीज देण्याचे जाहीर केले आहे. ...
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे वीजदर आहेत. ...