नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रेलटोली येथील एका वीज ग्राहकाच्या घरातील विद्युत मीटरची तपासणी केली. त्यांच्या घरी होत असलेल्या विजेच्या वापरापेक्षा प्रत्यक्षात कमी मीटर रिडींग होत असल्याचे आढळले. त्यामुळे विद्युत मीटरची तपासणी केली असता त्यात छेडछाड केल्याचे आढळले. त्यांनी तपासणी ...
: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीज बिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल ...
अभियंता राजेश आंबेकरसह युसुफ वडगावचे अभियंता सचिन चव्हाण व ग्रामीण चे इंजिनियर अमोल मुंडे यांच्यासह तालुक्यातील ४० लाईनमेन व कर्मचारी सकाळपासून दिवसभर घरोघरी फिरून मीटर तपासणी तसेच घरात विज आहे ती कुठून आली याचा तपास करत होते. ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण प्रदान करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, महापालिकेला संबंधित अवैध बांधकामांवर तातडीने कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा दिली. ...
विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली. ...