नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्य ...
महावितरणतर्फे सोलर रूफ टॉप संदर्भातील धोरणांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सोपविला आहे. यामध्ये नेट मीटरिंगऐवजी नेट बिलिंग प्रणाली लागू करण्याची परवानगी मागितली आहे. ...
वीजचोरीचे गुन्हे नोंदवणे, त्या गुन्ह्यांचा तपास करणे व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे याकरिता शहरातील पाच झोनमध्ये प्रत्येकी एका पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा. ...
वरोरा येथील साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड कंपनीतील १३३ कंत्राटदार कोट्यवधी रुपयांच्या खड्ड्यात फसले आहेत. त्यापैकी वरोरा, भद्रावती परिसरातील १८ स्थानिक कंत्राटदार पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ...