विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले. ...
चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्र मागील १० वर्षांपासून राज्य सरकारला ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’ अदा करीत नाही. दहा वर्षांनंतर जेव्हा विद्युत निरीक्षकाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यास नोटीस जारी करीत याचे कारण विचारले तेव्हा ही बाब उघडकीस आली. ...
नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाण ...
महावितरण कृषीपंपांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्यासाठी क्रॉस सबसिडी आकारते. मुंबईत बेस्ट वगळता अन्य दोन कंपन्यांकडे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची श्रेणी नाही. ...
तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या दहा दिवसापासून ट्रान्सफार्मर मधील फ्यूज उडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार लाईनमन यांच्या लक्षात आणुन देण्यात आला होता. माञ त्यांनी याकडे टाळाटाळ करत, रोहित्रामध्ये अतिरिक्त जोडणी असल्याने हा प्रकार होत ...
मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्य ...