Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ola S1 and S1 Pro scooters Problems list in Marathi: जगातील सर्वात मोठी मागणी नोंदविलेल्या या स्कूटरमध्ये एवढ्या समस्या आल्या की ग्राहक सोशल मीडियावर तक्रारी करू लागले आहेत. ...
Royal Enfield Electric Motorcycle: TVS, Hero, Ather आणि BMW सारखे मोठे वाहन निर्माते येणाऱ्या काही महिन्यांत आपल्य इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स भारतात लॉन्च करणार आहेत. तर आता या शर्यतीत कडवी टक्कर देण्यासाठी रॉयल एनफील्डनेही कंबर कसली आहे. ...
ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! जुन्या जाणत्या कंपनीने सॉल्लिड स्कूटर आणलीय. टीव्हीएसने दोन दिवसांपूर्वी आयक्यूबची तीन अपडेटेड मॉडेल लाँच केली आहेत. ...
इलेक्ट्रिक बाईक घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला असतानाच साताऱ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. त्यामुळे वाहन अस्वस्थता पसरली आहे. ...