लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त - Marathi News | Seizure by Election Commission; 75 crores in cash including liquor in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त

तेलंगणात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ...

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार - Marathi News | Congress announced the first list of candidates! Kamal Nath will contest from Chhindwara while Baghel will contest from Patan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार - Marathi News | The start of 'India' front's campaign from Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार

‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे. ...

जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा  - Marathi News | 50 kg gold and Rs 500 crore in 100 private lockers in Jaipur; BJP leaders claim | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन. ...

१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान  - Marathi News | 120 villages where voting will be held for the first time after independence this year | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान 

सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात १२ मतदारसंघ असून तेथे पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्यतो बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा - वपोनि निकम - Marathi News | Try to make the Gram Panchayat elections as uncontested as possible - to no avail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्यतो बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा - वपोनि निकम

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासाचे ध्येय ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन ...

निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नवनवीन कारणे, 5 दिवसांत आले 500 अर्ज - Marathi News | gwalior assembly election 500 applications received in 5 days after announcement of date new excuses to avoid election duty | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी नवनवीन कारणं, 5 दिवसांत आले 500 अर्ज

या कर्मचाऱ्यांकडून अर्जामध्ये अशी एकापेक्षा एक कारणे दिली जात आहेत की, ती पाहून वाचकांचीही करमणूक होत आहे. ...

मुख्यमंत्री KCR सत्तेची हॅट्रीक करणार की भाजप-काँग्रेस संधी साधणार; तेलंगणाचा मार्ग खडतर - Marathi News | Telangana Election 2023: Chief Minister KCR will take a hat-trick of power or BJP-Congress will seize the opportunity; The road to Telangana is tough | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री KCR सत्तेची हॅट्रीक करणार की भाजप-काँग्रेस संधी साधणार; तेलंगणाचा मार्ग खडतर

भाजप-काँग्रेस 'किंग' तर MIM 'किंगमेकर' बनण्याच्या तयारीत; केसीआर यांच्यासमोर मोठे आव्हान ...