लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल - Marathi News | How can MLAs choose leaders sitting in Assam kapil Sibal asked 10 questions in the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ...

ठाकरेंचे ५० नगरसेवक आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ, राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Sheetal Mhatre of the Shinde group has claimed that 50 corporators from the Thackeray group are in touch with us. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे ५० नगरसेवक आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ, राजकीय हालचालींना वेग

इतकेच नव्हे तर इतर पक्षाचे नगरसेवकही गळाला लागतील, असेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले. ...

एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार? मुंबईत आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक - Marathi News | Eknath Shinde will accept the post of party chief of shivvsena? Important meeting of Shinde group today in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार? मुंबईत आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक

आगामी रणनितीसंदर्भात शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आज होत आहे.  ...

Sanjay Raut : "मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की..."; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut Slams CM Eknath Shinde Over Political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की..."; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल  केला आहे. ...

ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपदही जाणार?; अंबादास दानवेंना हटविण्याच्या हालचाली - Marathi News | Eknath Shinde group's strategy to oust Ambadas Danve from the post of Leader of Opposition in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपदही जाणार?; अंबादास दानवेंना हटविण्याच्या हालचाली

अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का, याबाबत शंका आहे.  ...

सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; रेबिया निकालावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार - Marathi News | Eknath Shinde-Uddhav Thackeray: Hearing again today on power struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; रेबिया निकालावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार

ठाकरे गटाने खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. ...

"शिंदे-ठाकरे नाही, मुद्दा लोकशाहीचा; उद्धव यांचा फायदा, शिंदेंच्या पायावर धोंडा" - Marathi News | "Not Shinde-Thakrey, the issue is democracy; Prof. Hari Narke's displeasure with Election Commission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"शिंदे-ठाकरे नाही, मुद्दा लोकशाहीचा; उद्धव यांचा फायदा, शिंदेंच्या पायावर धोंडा"

प्रा. हरी नरके यांची निवडणूक आयोगावर नाराजी, निवडणूक आयोगही सत्ताधारी पक्षाला बाहेरून पाठिंबा देत आहे. निर्णय घेताना राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत. ...

ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा मुंबई महापालिका पक्ष कार्यालयाबाहेर पहारा  - Marathi News | The corporators of the Thackeray group watch outside the Mumbai Municipal Party office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा मुंबई महापालिका पक्ष कार्यालयाबाहेर पहारा 

कार्यालय ताब्यात घेतले जाण्याच्या धास्तीने मुख्यालयात धाव ...