लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना; पहिल्याच कार्यकारिणीत घेतले मोठे निर्णय - Marathi News | Shiv Sena's All Rights to Eknath Shinde; Big decisions were taken in the first executive meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना; पहिल्याच कार्यकारिणीत घेतले मोठे निर्णय

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के प्राधान्य देण्याचा महत्त्वाचा ठराव  ...

Shiv Sena National Executive Meeting: शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच; वीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव - Marathi News | shiv sena national executive meeting party chief cm eknath shinde remain same and resolution to award bharat ratna to veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच; वीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव

Shiv Sena National Executive Meeting: मूळ शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक पार पडली. ...

Eknath Shinde | दौरा मुख्यमंत्र्यांचा अन् पोलिसांनी रात्र काढली जागून - Marathi News | Chief Minister Eknath Shinde visit and the police spent the night awake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde | दौरा मुख्यमंत्र्यांचा अन् पोलिसांनी रात्र काढली जागून

दौऱ्याचे रात्रीस खेळ चाले... ...

Shivsena | ‘शिंदे गट नको, शिवसेना म्हणा’; काय आहे पत्रात? - Marathi News | "No Shinde group, say Shiv Sena" official letter of eknath shinde group to media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivsena | ‘शिंदे गट नको, शिवसेना म्हणा’; काय आहे पत्रात?

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय असे नाव असलेल्या लेटरहेडवर शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले आहे.... ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सिब्बलांचे युक्तीवाद पटले, पण घटनापीठ पेचात पडले; शिंदे-ठाकरे वादावर आज काय काय घडले... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Kapil Sibbal's arguments are convincing, but the 5 judges bench is confused; What happened today on the Shinde-Thakrey shivsena dispute... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिब्बलांचे युक्तीवाद पटले, पण घटनापीठ पेचात पडले; शिंदे-ठाकरे वादावर आज काय काय घडले...

सिब्बल यांनी कोर्टाला सुरुवातीपासून काय झाले याची माहिती दिली. बहुमताचा आकडा १२४ झाला असता. नार्वेकरांना १२२ मते पडली, गणित मांडले... ...

अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु - Marathi News | Finally the government came to Bhora's aid: J.J. Eye treatment started in the hospital | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु

मुख्यमंत्री सहायता निधी आणि समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या मदतीतून त्याच्यावर लवकरच उपचार करण्यात येणार आहे. ...

ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार - Marathi News | Controversy will again flare up over Shiv Sena branches in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार

ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे. ...

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार  - Marathi News | Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute to start MPSC class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार 

मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ...