शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : “संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक

नागपूर : जलसंधारण विभागातील प्रकल्पांच्या तक्रारींची ‘एसआयटी’मार्फत चौकशी; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!

छत्रपती संभाजीनगर : ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे: शिरसाट; माझ्या हाती शिंदेसेनेचाच झेंडा राहणार: जंजाळ

महाराष्ट्र : Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, ताकद वाढवणं गैर नाहीये, पण...

महाराष्ट्र : ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा

महाराष्ट्र : “धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण

महाराष्ट्र : शिंदे गटाकडून गरजूंसाठी ‘समाज सेवा कक्ष’, ‘शक्ती कार्ड’ उपक्रम; आरोग्यावरील खर्च कमी होणार

नागपूर : शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार