लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत?  - Marathi News | Ahead of the maharashtra assembly elections, there are signs of a breakup of the Mahayuti, differences between BJP-Ajit Pawar NCP and Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक आहेत त्याआधीच महायुतीत खटके वाजायला सुरूवात झाली आहे.  ...

"राष्ट्रवादी अन्‌ सुनील तटकरे विश्वासघातकी"; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य - Marathi News | Shiv Sena Shinde faction MLA Mahendra Thorve termed Ajit Pawar NCP and Sunil Tatkare as traitor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"राष्ट्रवादी अन्‌ सुनील तटकरे विश्वासघातकी"; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासघातकी म्हटल. ...

मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण - Marathi News | Maratha Reservation; There is no truth in Manoj Jarange patil allegations; CM Eknath Shinde support of DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या 'त्या' आरोपात तथ्य नाही; CM शिंदेंनी सुनावलं, फडणवीसांची पाठराखण

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही खुलासा केला आहे.  ...

"भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Will talk to CM Eknath Shinde about Ramdas Kadam says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

रामदास कदमांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis replied to Manoj Jarange Patil allegation on Maratha reservation, Eknath Shinde was also mentioned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावरील जरांगे पाटलांच्या आरोपाला पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर, एकनाथ शिंदेंना उत्तर देण्यास सांगितले.  ...

"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज" - Marathi News | Assembly Election Praveen Darekar criticism of Ramdas Kadam over Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असल्याचे म्हणत त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. ...

‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Implement protocols in the wake of monkeypox Congress leader Prithviraj Chavan's letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ...

शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा - Marathi News | Restore Shivajinagar ST station within 15 days Otherwise we will block the Chief Minister's car, warns Pune Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा

महामेट्रोच्या खर्चात छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला होता ...