लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो; एकनाथ शिंदेंचे भाऊक करणारे वक्तव्य - Marathi News | I failed as a father and husband; Shocking statement of Eknath Shinde in shiv sena Mahaadhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो; एकनाथ शिंदेंचे भाऊक करणारे वक्तव्य

शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन सुरु आहे. यामध्ये शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले याचेही उत्तर दिले. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरीवर उच्च तंत्रज्ञानातून बहरली 'शिवाई देवराई' - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: Shivneri Fort reserve forest Shivai Deorai is cultivated by drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील 'शिवाई देवराई' आणि वन उद्यानाचे शिवजयंतीला लोकार्पण होणार आहे. यासाठी ठिबक सिंचनासारखे हायटेक तंत्र वापरले आहे. ...

आम्हाला शिवसेना मिळाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे ५० कोटी मागितले, मी दिले; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | When we got Shiv Sena, Uddhav Thackeray asked for 50 crores in letter; Big secret explosion of Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला शिवसेना मिळाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे ५० कोटी मागितले, मी दिले; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde Speech: बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या सभा मार्गावर उद्धव ठाकरे यांचे बॅनर, कोल्हापुरात शिवसेनेत रंगली ईर्षा  - Marathi News | Uddhav Thackeray banner on the Chief Minister meeting route, Shiv Sena became jealous in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांच्या सभा मार्गावर उद्धव ठाकरे यांचे बॅनर, कोल्हापुरात शिवसेनेत रंगली ईर्षा 

कोल्हापूर : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात शुक्रवारपासून होत आहे. त्याअंतर्गत शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी ... ...

'पत्रकार सन्मान'साठी जिल्हास्तरावर छाननी समिती, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा  - Marathi News | Scrutiny committee at district level for Patrakar Samman, Chief Minister Shinde announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'पत्रकार सन्मान'साठी जिल्हास्तरावर छाननी समिती, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा 

कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पुरस्कार वितरण ...

मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला ठाम विश्वास - Marathi News | Maratha will keep the 'word' of reservation, Chief Minister Eknath Shinde expressed firm belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

मात्र, मुख्यमंत्री जरांगेंशी बोलले नाहीत ...

मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस - Marathi News | Recommending separate reservation for Maratha community in education, government jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस

मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर ...

श्रीकांत शिदेंचं CM शिंदेंसमोर भाषण; पिता-पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर, पण काय घडलं? - Marathi News | Shiv Sainiks present along with CM Eknath Shinde were emotional after the speech of son MP Shrikant Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रीकांत शिदेंचं CM शिंदेंसमोर भाषण; पिता-पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर, पण काय घडलं?

धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या १६-१७व्या वर्षी शाखाप्रमुख केलं. शाखाप्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले.  ...