याच वेळी सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांचे दोने डोस झालेले असावेत. पण, ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांची ना इलाजाने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. ...
गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...
म्हाडा परीक्षेचा पेपर फोडणारा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेतील हॉल तिकीट पुणे सायबर पोलिसांना सापडले होते. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्यासाठी ही उत्तर तालिका तातडीने दुरुस्त करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी ...
राज्यात स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरण एकीकड़े निवाळत असताना दुसरीकडे देऊळगावगाड़ा येथील मल्हारी बारवकरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ...