लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

चार वर्ष उलटली तरी जि.प शाळेच्या वर्गखोलीचे कोसळलेले छत ‘जैसे थे’च - Marathi News | Four years later, the collapsed classroom ceiling of zp school kunghada not repair yet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार वर्ष उलटली तरी जि.प शाळेच्या वर्गखोलीचे कोसळलेले छत ‘जैसे थे’च

२०१८ मध्ये जून ते जुलै या महिन्यात चक्रीवादळामुळे शाळेच्या एका वर्गखोलीचे छत उडून खाली कोसळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचण निर्माण झाली. सदर वर्ग खोलीत गेल्या चार वर्षांपासून शिकवणीचे वर्ग बंद आहेत. ...

शिक्षण विभागाचे 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' अभियान; शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा घेणार शोध - Marathi News | Department of Education's 'Mission Zero Dropout' campaign to bring irregular and migrant children into the stream of education | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षण विभागाचे 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' अभियान; शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा घेणार शोध

पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी ती दुसरीत दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत. त्यांना गळती झालेली मुले संबाेधतात. ...

सोलापुरातील जुन्या पुस्तकाच्या बाजारात घडतात उद्याचे कलेक्टर - Marathi News | Tomorrow's collectors happen in the old book market in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील जुन्या पुस्तकाच्या बाजारात घडतात उद्याचे कलेक्टर

पन्नास वर्षांची परंपरा : निम्म्या किमतीत १०० टक्के ज्ञान ...

अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; अनुदान न मिळाल्यास राहुटी आंदोलनाचा इशारा - Marathi News | sit-in agitation of students in the office of the Upper Tribal Commissioner for immediate grant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; अनुदान न मिळाल्यास राहुटी आंदोलनाचा इशारा

तत्काळ थकीत डी.बी.टी. देण्याच्या मागणीला घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले. ...

जिल्हा परिषद शिक्षकांनो, शिकवताना मोबाईल ठेवा बंदच ठेवा; झेडपी सीईंओंच्या सुचना - Marathi News | Zilla Parishad teachers, keep your mobile off while teaching; Suggestions from ZP CEOs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा परिषद शिक्षकांनो, शिकवताना मोबाईल ठेवा बंदच ठेवा; झेडपी सीईंओंच्या सुचना

सीईओंच्या सूचना : गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसूत्री ...

ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव - Marathi News | Honor of meritorious students on behalf of Brahmin Sanstha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

चांदवड : येथील विश्वसंकल्प प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालकांचा सत्कार करण्यात आला. ...

मोठा दिलासा! सीए अंतिम परीक्षा नापासांना ‘बॅचलर ऑफ अकाउंट असिस्टंट’ची मिळेल पदवी - Marathi News | Great relief! Those who fail the CA final exam will get the degree of ‘Bachelor of Account Assistant’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! सीए अंतिम परीक्षा नापासांना ‘बॅचलर ऑफ अकाउंट असिस्टंट’ची मिळेल पदवी

सीएचा नवीन अभ्यासक्रम नोव्हेंबरनंतर लागू; नवीन अभ्यासक्रमानुसार सीए कोर्स दोन वर्षांत पूर्ण करता येईल. ...

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’ - Marathi News | Good news for students Graduation can now be done from the pune university campus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’

कमी खर्चात मिळणार दर्जेदार शिक्षण... ...