लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

चंद्रपूरच्या ITIमधील ५६ मुलींना मिळणार संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण, विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार - Marathi News | 56 girls from ITI of Chandrapur will get training in Sambhajinagar, MoU with various companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या ITIमधील ५६ मुलींना मिळणार संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण, विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार

Chandrapur News: प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी सोबतच कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या हेतूने चंद्रपूर येथील शासकीय आयटीआयने विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. ...

कृषी सेवक पदभरती निकालाची मोठी अपडेट! कृषी आयुक्तालयाकडून प्रसिद्धीपत्रक - Marathi News | Big Update of Krushi Sevak Recruitment Result! Press release from Commissionerate of Agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवक पदभरती निकालाची मोठी अपडेट! कृषी आयुक्तालयाकडून प्रसिद्धीपत्रक

यंदा वर्षाच्या सुरूवातीलाच कृषी विभागातील आस्थापनेवरील कृषी सेवक या पदासाठी महाराष्ट्रभर भरती झाली होती. ...

...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र - Marathi News | ...Finally, Shankar Ambhore's membership of the University Adhi Sabha was cancelled, the letter issued by the Registrar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी डॉ. शंकर अंभोरे यांना २१ फेब्रुवारीला त्यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावली होती. ...

मोफत शिक्षण विसरा! साडेसात हजार शाळा ‘आरटीई’मधून बाहेर  - Marathi News | Free education will stop, Seven and a half thousand schools out of RTE | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोफत शिक्षण विसरा! साडेसात हजार शाळा ‘आरटीई’मधून बाहेर 

नव्या तरतुदीचा परिणाम : शेकडो कोटींच्या परताव्याचे ओझेही उतरले ...

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्केची मंजूरी असूनही मिळते ५० टक्केच शिष्यवृत्ती, भेदभाव का? - Marathi News | OBC students get only 50% scholarships despite approval, why discrimination? | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्केची मंजूरी असूनही मिळते ५० टक्केच शिष्यवृत्ती, भेदभाव का?

२००३ मध्ये शंभर टक्के शिष्यवृत्तीचा झाला होता निर्णय ...

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय - Marathi News | After performing father's funeral, the son gave his 10th class paper, the board arranged the examination in the village itself | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

गावातीलच केंद्रावर बोर्ड, शिक्षण विभागाने केली परीक्षेची सोय  ...

शिक्षकाची बदली रद्द करा; गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांची भरली शाळा - Marathi News | cancel teacher transfer; The school is full of students in the office of the Group Education Officer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकाची बदली रद्द करा; गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांची भरली शाळा

तालुक्यातील कोंढूर  शाळेतील शंकर लेकुळे हे शिक्षक सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार शाळेवर अतिरिक्त ठरले आहेत. ...

बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी - Marathi News | Names of BBA, BMS, BCA will be changed; Examination of option to circumvent AICTE norms | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता. ...