लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे? - Marathi News | Zilla Parishad school in simori tehsil has been closed for the last fortnight | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे?

१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...

प्रत्यक्ष सरावाशिवाय प्रात्यक्षिक होणार कसे? प्रात्यक्षिक, मूल्यमापन मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी चिंतातुर - Marathi News | how to demonstrate without actual practice Students worried | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्यक्ष सरावाशिवाय प्रात्यक्षिक होणार कसे? प्रात्यक्षिक, मूल्यमापन मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी चिंतातुर

तोंडी परीक्षा कशी आणि केव्हा होईल, असे प्रश्न विद्यार्थी करत आहेत. ...

TET Exam Fraud : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित - Marathi News | TET Exam Fraud : Big decision of Thackeray government; State Examination Council Commissioner Tukaram Supe suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

२०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. ...

'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले - Marathi News | glory of examination council government appointed agency education exam news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेच्या निकालात बदल करण्यासाठी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही उमेदवारांकडून पैैसे घेतल्याचे समोर आले... ...

नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत - Marathi News | 'This' education council is important in terms of new education policy; ... so we too take advantage of this - Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत

याच वेळी सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांचे दोने डोस झालेले असावेत. पण, ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांची ना इलाजाने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. ...

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनाने गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प - Marathi News | Gondwana Universitys work stalled due to employees strike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनाने गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प

गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...

TET Exam Racket : पुणे गुन्हे शाखेचा जालना जिल्ह्यात तपास, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून वाटूरला छापा - Marathi News | TET Exam Racket: Pune Crime Branch investigation in Jalna district, raid on Vatur from viral audio clip | Latest jalana News at Lokmat.com

जालना :TET Exam Racket : पुणे गुन्हे शाखेचा जालना जिल्ह्यात तपास, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून वाटूरला छापा

TET Exam Racket :टीईटी पेपर फुटी प्रकरणाची माहिती देताना एजंटने सांगितलेल्या नावावरून जालना जिल्ह्यात तपास ...

TET Exam Racket: 'पात्र शिक्षक' होण्यासाठी द्यावे लागत होते दीड ते तीन लाख !  - Marathi News | TET Exam Racket: One and a half to three lakhs had to be paid to become a 'qualified teacher'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :TET Exam Racket: 'पात्र शिक्षक' होण्यासाठी द्यावे लागत होते दीड ते तीन लाख ! 

म्हाडा परीक्षेचा पेपर फोडणारा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेतील हॉल तिकीट पुणे सायबर पोलिसांना सापडले होते. ...