नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट देण्याचा वारसा कायम राखत लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीनं (LPU) जून २०२२ च्या पदवीधर बॅचसाठी पुन्हा एकदा सर्वाधिक प्लेसमेंट ऑफर आणि देशातील सर्वोच्च पॅकेजच्या रेकॉर्डची नोंद केली आहे. ...
याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा या ८ जूनपासून सुरू होतील, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून सुरू होतील. प्रथम व शेवटचे वर्ष सोडून सर्व सेमिस्टरच्या परीक्षा २२ जूनपासून सुरु होतील. ...
शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी उत्तर विभागातील शाळांना आदेश देऊन सरल पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची सर्व माहिती दि २० मे पर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचा कार्यकाल ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन महिने अगोदरच निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तर परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा कार्यकाळ संपण्या ...