लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

माफसूचे कुलगुरू डाॅ. आशिष पातुरकर यांना ‘रिसर्च लिडरशिप पुरस्कार’ - Marathi News | The Vice Chancellor of Mafsu, Dr. Paturkar rceives 'Research Leadership Award' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माफसूचे कुलगुरू डाॅ. आशिष पातुरकर यांना ‘रिसर्च लिडरशिप पुरस्कार’

त्यांना हा पुरस्कार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. ...

विद्यापीठ अंबाजोगाईत उभारणार 'कौशल्य विकास’ केंद्र; २५ एकर शासकीय जमीन हस्तांतरित - Marathi News | University to set up 'Skill Development' Center at Ambajogai; 25 acres of government land transferred | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यापीठ अंबाजोगाईत उभारणार 'कौशल्य विकास’ केंद्र; २५ एकर शासकीय जमीन हस्तांतरित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मागणी ...

मजुराच्या मुलाला मिळाली अडीच कोटींची शिष्यवृत्ती; अमेरिकेतील कॉलेजमधून होणार पदवीधर! - Marathi News | patna mahadalit student get scholarship of rs 2.5 crore usa college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराच्या मुलाला मिळाली अडीच कोटींची शिष्यवृत्ती; अमेरिकेतील कॉलेजमधून होणार पदवीधर!

student get scholarship : आता रोजंदारी मजुराचा मुलगा अमेरिकेत शिकणार आहे. प्रेम असे या मुलाचे नाव आहे.  ...

बापरे..., ‘PG’ पर्यंतच्या फीमध्ये ‘KG' ला ॲडमिशन! पालक झाले हैराण - Marathi News | Admission to KG in fees up to PG The parents became annoyed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बापरे..., ‘PG’ पर्यंतच्या फीमध्ये ‘KG' ला ॲडमिशन! पालक झाले हैराण

केजीच्या प्रवेशालाही भरावे लागतात किमान १८ ते २० हजार ...

"अखेर पंतप्रधान भेटले अन् माझ्याशी मराठीतून बाेलले", दृष्टिहीन प्रथमेशने सांगितला मोदींच्या भेटीचा अनुभव - Marathi News | Finally the Prime Minister narendra modi met me and spoke to me in Marathi said the blind Prathamesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अखेर पंतप्रधान भेटले अन् माझ्याशी मराठीतून बाेलले", दृष्टिहीन प्रथमेशने सांगितला मोदींच्या भेटीचा अनुभव

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा ‘फॅन’ आहे ...

नागपूर विद्यापीठाला ४८ वर्षांनंतर मिळाले इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद - Marathi News | RTM Nagpur University to host Indian Science Congress after 48 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाला ४८ वर्षांनंतर मिळाले इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद

येत्या ११ जुलै रोजी इंडियन सायन्स काँग्रेसचे एक पथक विद्यापीठाच्या दौऱ्यावर येणार आहे. यात आयोजनासंदर्भात आवश्यक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. ...

कुलगुरू ‘ॲक्टिव्ह मोडवर’; सुविधा नसलेल्या महाविद्यालयांची होणार तपासणी, समित्या स्थापन - Marathi News | VC ‘on active mode’; Colleges without facilities will be inspected and committees will be set up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू ‘ॲक्टिव्ह मोडवर’; सुविधा नसलेल्या महाविद्यालयांची होणार तपासणी, समित्या स्थापन

खुलताबाद येथील ‘कोहिनूर’ला नोटीस : तपासणीसाठी विविध समित्या स्थापन ...

दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ - Marathi News | Gadchirolikar Hitesh Sontakke to be 'Flying Officer' in Indian Air Force | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल. ...