टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला ...
पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...
पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे. ...
शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका दिलीपराव वळसे पाटील यांनी केली. ...
दहावी व बारावी परीक्षेसाठी खेळाडू विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी २५ गुण मिळत होते. मात्र, शासनाने २० डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार यापुढे फक्त ७ क्रीडा गुण मिळणार आहेत. ...
मावळातील काही शाळांमध्ये दहावी बोर्ड फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. पालकांनी पावती मागितली असता ती दिली जात नाही. ...