दोन दिवसांपासून शालेय पोषण आहार तपासणीसाठी केंद्रीय पथक तालुक्यात आल्याने या धास्तीने मुलांना शाळेत भरपूर व चांगली खिचडी तसेच हॅन्डवॉश, नॅपिकन, पुसायला नॅपिकन मिळू लागले आहे. ...
अकोला : अमरावती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशान्वये संशोधन केंद्रावर प्रवेशाद्वारे आचार्य पदवी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, त्याकरिता संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेस कुलगुरूंनी मुदतवाढ दिली आहे. ...
शासनाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत बळकटीकरणाची कामे हाती घेतली होती. मात्र आता या विभागाला निधीच मिळत नसल्याने यंत्रणाच ठप्प पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष. ...
संस्थेने नियमबाह्य कारवाई करून एका शिक्षकाचे थकविलेले थकीत वेतन व भत्ते त्वरित अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिल्याने जिल्ह्यातील संस्थाचालकांत एकच खळबळ उडाली आहे. ...