भंडारा तालुक्यातील व धारगांव केंद्रांतर्गत असलेल्या गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथील सहाय्यक शिक्षिका निखाडे यांची प्रकृती वर्षभरापासून ठिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार पालकांनी केली होती. तसा ...
राज्यात डिसेंबर २०१७ मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी परीक्षा झाल्यानंतर १२ हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने सेट-नेट, एमएड, बीएड पात्रताधारक संघटनेने आक्रमक भूमिका घे ...
विश्लेषण : अधिसभेच्या बैठकीत कायद्यात असलेल्या तरतुदींवर बोट ठेवत कुलगुरूंनी सदस्यांच्या मागण्या अमान्य केल्या. मात्र, त्यांच्या सूचनांचे स्वागतही केले. चांगल्या सूचना आहेत, त्यांची अंमलबजावणी नक्कीच केली जाईल, असा विश्वासही सदस्यांना दिला. ...
न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल यासाठी अगदी हायकोर्टाचे न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होईपर्यंत कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावली. ...
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून नाशिक जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर सुमारे ५ हजार ...
वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी येथील जेईएस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या. किरकोळ स्वरूपाची शाब्दीक चकमक वगळता मुलाखती शांततेत पार पडल्या. ...