लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय - Marathi News | Modi government will take 4 big decisions to revive economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय

केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. ...

... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात  - Marathi News | Parle may cut up to 10,000 jobs amid sluggish demand after economy down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात 

प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि बँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आहे. ...

देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक; वर्षभरात १.१० कोटी व्यक्तींचा गेला रोजगार - Marathi News | The country's economy is very worrying; During the year, there were employment of 1.5 crore persons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक; वर्षभरात १.१० कोटी व्यक्तींचा गेला रोजगार

दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्याने व चारचाकी वाहनांची विक्री २३ टक्याने घटली, तर पाच लाख व्यक्ती बेरोजगार झाल्या. ...

आर्थिक मंदीवर बँकांत मंथन सुरू; सरकारला सुचवणार उपाय - Marathi News | Banks start churning on economic slowdown; Measures to suggest to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आर्थिक मंदीवर बँकांत मंथन सुरू; सरकारला सुचवणार उपाय

मंदीमुळे अनेक कारखाने बंद पडत आहेत.कामगारांना नोकरीवरून कमी केले जात आहे.  ...

नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार! - Marathi News | PM Narendra Modi will take big decision to shines economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार!

आर्थिक मंदीचे सावट, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी यामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तयार आहात का? - Marathi News | Ready for a trillion-dollar economy? | Latest beed News at Lokmat.com

बीड :फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तयार आहात का?

फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी बॅँका तयार आहेत काय? सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकाच्या कामकाजाचे विश्लेषण तसेच सुधारणेसाठी उपाय याबाबत भारत सरकारने तयार केलेल्या प्रणाली अंतर्गत बीडमध्ये भारतीय स्टेट बॅँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शनिवार आणि रविव ...

वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा - Marathi News | Watergrid is a program to wet the pockets by adding a dry river | Latest beed News at Lokmat.com

बीड :वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा

वॉटर ग्रीड म्हणजे ‘कोरड्या नदया जोडण्याचा खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम आहे. महाराष्टÑ दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु केल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले. ...

अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली - Marathi News |  A slowdown on the economy; Demand has dropped in many areas, from hair oil to motorcycles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली

येत्या ३0 आॅगस्ट रोजी जूनच्या तिमाहीतील वृद्धीदराची आकडेवारी जाहीर होणार आहे. ...