सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अतिश्रीमंतांवर सुपर-रिच टॅक्स लावला होता. २ ते ५ कोटी रुपये करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तींवरील अधिभार १५ टक्क्यांवरून २५ टक्के केला होता. ...
देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत. ...
ल्या ७० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका अविश्वास कधीच नव्हता जितका आज दिसून येत असल्याचे वक्तव्य नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. ...